Tokyo Paralympics 2020 : प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक !

टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकखेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय खास होता. भारतीय खेळाडूंनी आज बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर

Read more