धावपटू पीटी उषा यांचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे निधन
नवी दिल्ली : धावपटू पीटी उषा यांचे द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
Read moreनवी दिल्ली : धावपटू पीटी उषा यांचे द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
Read more