मुंबई हादरली ! दिल्लीच्या निर्भया घटनेची पुनरावृत्ती; महिलेवर सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात घुसवला रॉड
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
Read more