घरात घुसून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील घटना

नाशिक : नाशिकच्या मखमलाबाद परिसरात शिंदेनगर  येथे इमारतीतील घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  यात दोन महिला गंभीर भाजल्या आहेत.

Read more