महाराष्ट्रातील ”इतक्या” पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

Connect With Us

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत

यावर्षी एकूण 942 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण 101 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीएसएम), 95 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 48 पदक मिळाली आहेत.

26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून राष्ट्रपतींचे सेवापदक जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)

1. डॉ रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक

2. दत्तात्रय राजाराम कराले- पोलिस महानिरीक्षक

3. सुनिल बलिरामजी फुलारी -पोलिस महानिरीक्षक

4. रामचंद्र बाबु केंडे – पोलिस कमांडंट

 

राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1 संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक,

2. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक,

3आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक,

4. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक,

5. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक,

6. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक,

7. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक,

8. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त,

9. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त,

10. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक,

11. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक,

12. रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक,

13. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक,

14.अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त,

15. नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक,

16. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक,

17. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक,

18. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक,

19. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक,

20. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक,

21. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक,

22. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक,

23. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक,

24. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक,

25. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक,

26. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक,

27. एसएमटी. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक,

28. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक,

29. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक,

30. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक,

31. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक,

32. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक,

33. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल,

34. संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल,

35. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक,

36. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल,

37. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक,

38. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल,

39. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल,

सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक,
2.अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार,
3. गणेश महादेव गायकवाड, हवालदार,
4.प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार,
5.तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार,

उक्त नमुद कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्याप्रती दाखविलेली सचोटी व निष्ठा याबद्दल गुणवत्तापुर्ण सेवेकरीता सदर सेवापदक जाहीर करण्यात आले आहे. सदरील सेवापदक हे नमुद अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन सेवेतील निष्ठेचा सन्मान आहे.


Connect With Us