“आयुष्यच Accounting “
“आयुष्यच Accounting ”
आयुष्याच्या Accounting मध्ये Profits आणि Loss नावाचे चढ उतार येतच असतात..
अश्यावेळी संयम नावाचा Stock वापरा..
कधी कुणाचे Debtors तर कधी Creditors व्हा…
आयुष्यात स्वाभिमान नावाच Capital नेहमी सांभाळा..
त्यावर् स्वार्थाच Intres लावून Insolvant होणे टाळा..
चांगल्या लोकांना आयुष्यात Inward करा..तर वाईटांना Outward..
अनमोल नाती Assets म्हणून जपा..
पण त्याचं Depreciation होण्यापासून वाचवा..
ह्या सगळ्यात स्वाभिमान नावच Goodwill बाळगा ..
मग आयुष्याच Balance sheet कस Tally होत बघा..
लेखन : वनिता प्रल्हाद खंडारे