अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून होणार घरातच लसीकरण

मुंबई : आजारपणाने म्हणजेच शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून असलेल्या नागरिकांना ३० जुलैपासून त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे.

Read more